Label

अटी आणि शर्ती

या संकेतस्थळाची रचना, विकसन आणि देखभाल स्वामित्व हक्क नियोजन विभागाकडे केली जाते. या संकेतस्थळावरील माहिती नियोजन विभागाने पुरविली आहे. संकेतस्थळाचा वापर करताना, वापराबाबतचे नियम आणि अटी तुम्ही बिनशर्त मान्य करता असे गृहीत धरले जाते. हे नियम आणि अटी तुम्हांला मान्य नसतील तर कृपया या संकेतस्थळाचा वापर करू नका. संकेतस्थळावरील मजकुराच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास वापरकर्त्याने संबंधीत विभाग अथवा स्रोताशी शहानीशा करून घ्यावी आणि व्यावसायिक सल्ला घ्यावा. या संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्पपरिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी नियोजन विभाग जबाबदार राहणार नाही. या संकेतस्थळावरील माहिती हायपर टेक्स्ट म्हणून घेतली जाऊ शकते. अथवा अशासकीय / खाजगी संघटनांमार्फत माहितीचा मुद्दा म्हणून वापरू शकते. वापरकर्त्यांची माहिती आणि सुविधा विचारात घेऊन नियोजन विभाग , या जोडण्या उपलब्ध करून देत आहे. भारतीय कायद्यानुसार या अटी आणि नियमांचे नियंत्रण केले जाईल. या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद भारताच्या न्यायालयीन अधिकार क्षेत्रात राहील.

slot queen of water tides of fortune slot mega wild safari bonus buy games lime time cleopatras diamonds slot word of thoth hot lucky 7 s slot samba betting on sports with paypal oksport sports betting slot egypt king book hunt video game santa claw factory bonus buy games outsourced slash game slot break away max video game minesweeper live casino betting tips bonus buy games fruity candy slot monkey king path of treasure slot sunny coin 2 hold the spin oksport soccer betting togel casino judi fire in the hole xbomb jili slot apk scommesse ippiche e corse video game bounty smash top live casino hotel destinations worldwide OK sport