Label

मुद्रा-दृष्टी, मुद्रा-मिशन आणि मुद्रा-उद्देश

 

vision-inner

मुद्रा-दृष्टी

समाजाच्या  आर्थिक व सामाजिक विकासासाठी जागतिक पातळीवरील सर्वोत्तम पद्धती आणि मानदंडांशी एकात्मिक आर्थिक आणि आधार सेवा प्रदाता बनून एक उत्कृष्टतेचे बेंचमार्क म्हणून काम करणे. 

mision-inner

मुद्रा-मिशन

आर्थिक सहभाग आणि आर्थिक सुरक्षितता प्राप्त करण्याकरिता आमच्या भागीदार संस्थांच्या सहकार्याने एक समावेशक, स्थायी आणि मूल्य आधारित उद्योजकता संस्कृती निर्माण करणे.

purpose-inner

मुद्रा-उद्देश

आमचे मूलभूत उद्देश म्हणजे भागीदार संस्थांचा आधार आणि प्रोत्साहन आणि सूक्ष्म उद्योग क्षेत्रासाठी वाढीचे पारिस्थित यंत्रणा निर्माण करून समावेशक आणि टिकाऊ पद्धतीने विकास साधणे.